बुधवार, 1 सितंबर 2010

ओठ

मस्तक ठेउनी गेलीस जेंव्हा
अगतीक माझ्या पाया वरती
या पायाना आदम्य ईछा
ओठ व्हायची झाली होती...
विदा करंदीकर

कुल पेज दृश्य