जीवनाच्या या व्यथा
मी कुना कुना सांगू
दुभंगलेल्या या मना
जीवनाचे ते क्षण
नारळा परी रसाल होते
क्षणार्धात या माझ्या
अंधारमय जीवन झाले,
जेव्हा तुझी ती साथ होती
जीवन माझे बहरले
जीवनाचे कोड़े ते
जणू मला ते उमजत हिते,
फुलणाऱ्या त्या फुला
दृष्ट कुना ची लागलीं
फ़ुलण्या आधीच त्याची
पकळी न पकळी गलून गेली,
असे हे जीवन माझे
दुखमय झाले
हाती फक्त माझ्या ते
अश्रूच रहीले .
------ रविकुमार भुरे
मी कुना कुना सांगू
दुभंगलेल्या या मना
मी कुठवर साम्भालू ,
जीवनाचे ते क्षण
नारळा परी रसाल होते
क्षणार्धात या माझ्या
अंधारमय जीवन झाले,
जेव्हा तुझी ती साथ होती
जीवन माझे बहरले
जीवनाचे कोड़े ते
जणू मला ते उमजत हिते,
फुलणाऱ्या त्या फुला
दृष्ट कुना ची लागलीं
फ़ुलण्या आधीच त्याची
पकळी न पकळी गलून गेली,
असे हे जीवन माझे
दुखमय झाले
हाती फक्त माझ्या ते
अश्रूच रहीले .
------ रविकुमार भुरे